

Minister Shivrendra Sinhraje Bhosale appealing to voters during a public rally, promising a major makeover for Satara.
Sakal
सातारा : सातारा नगरपालिकेच्या सार्वत्रिक निवडणुकीत भाजपचे नगराध्यक्ष अमोल मोहिते यांच्यासहित सर्व उमेदवारांना निवडून द्या. सातारा शहराचा चेहरामोहरा बदलतो आणि खड्डेमुक्त सातारा शहर करून दाखवतो, असे आश्वासन सार्वजनिक बांधकाममंत्री शिवेंद्रसिंहराजे भोसले यांनी दिले.