

Shinde–Ubale Meeting Highlights Strength of Shivshakti–Bhimshakti Alliance in Maharashtra Politics
Sakal
कोरेगाव : ल्हासुर्णे (ता. कोरेगाव) येथील रिपब्लिकन सेनेचे महाराष्ट्र नेते रमेश अनिल उबाळे यांनी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना घटनाकार भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची मूर्ती भेट दिली. ही मूर्ती स्वीकारताना श्री. शिंदे यांनी शिवशक्ती आणि भीमशक्ती ही परिवर्तनाची शक्ती असल्याचे गौरवोद्गार काढले.