Satara Crime : कऱ्हाडमधील धक्कादायक प्रकार! एआय तंत्रज्ञानाद्वारे बनवला अश्‍लील व्हिडिओ; पोलिसात अज्ञाताविरोधात गुन्हा

Shocking Incident in Karad: व्हिडिओ परराज्यातून बनवून घेण्यात आल्याचा संशय व्यक्त होत असून, याप्रकरणी शहरपोलिस ठाण्यात अज्ञाताविरोधात गुन्हा दाखल केला आहे. याप्रकरणी पोलिसांनी परराज्यातून काही यंत्रणा ताब्यात घेतल्याची माहिती समोर आली आहे.
Karad police register FIR after AI-generated obscene video goes viral; unknown accused under investigation.
Karad police register FIR after AI-generated obscene video goes viral; unknown accused under investigation.Sakal
Updated on

कऱ्हाड : एआय तंत्रज्ञानाचा वापर करून शहरातील महिला डॉक्टरसह अन्य दोन डॉक्टर, एका युवक-युवतीचा अश्‍लील व्हिडिओ बनवण्यात आल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. विशेष म्हणजे, हा व्हिडिओ परराज्यातून बनवून घेण्यात आल्याचा संशय व्यक्त होत असून, याप्रकरणी शहरपोलिस ठाण्यात अज्ञाताविरोधात गुन्हा दाखल केला आहे. याप्रकरणी पोलिसांनी परराज्यातून काही यंत्रणा ताब्यात घेतल्याची माहिती समोर आली आहे.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com