

Youth Dies by Suicide in Karanjkhop; Police Investigate the Cause
Sakal
वाठार स्टेशन : करंजखोप येथील पदुबाई परिसरातील चवणेश्वर डोंगराच्या शिवारात एका तरुणाने झाडाला गळफास घेऊन आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली. विनोद मधुकर चव्हाण (वय २५, रा. करंजखोप) असे तरुणाचे नाव आहे.