negligence case Satara staff suspension news: साताऱ्यात दोन विषप्राशन मृतदेहांची अदलाबदल उघड; चितेला अग्नी दिल्यानंतरच प्रकार समोर, ग्रामस्थांनी नदीचे पाणी आणून आग विझवली, सहा तासांनंतर दोन्हींचे एकाच स्मशानभूमीत अंत्यसंस्कार
Satara Cremation Ground Error Sparks Outrage; Two Employees Suspended
सातारा : विषारी औषध पिऊन मृत्यू झालेल्या दोन मृतदेहांची पोलिस व जिल्हा रुग्णालयातील कर्मचाऱ्यांच्या हलगर्जीपणामुळे अदलाबदल झाल्याची धक्कादायक घटना आज उघडकीस आली.