Satara News : धक्कादायक! 'सालपेत विहिरीत बुडून मायलेकाचा मृत्यू'; खाऊ आणण्यासाठी दाेघे दुकानात गेली अन्..

Shocking Incident: माधुरी या मुलगा शंभूराज यास घेऊन कोपर्डे गावच्या हद्दीतील श्रीकृष्ण मंगल कार्यालयानजीक येऊन तेथील दुकानातून लहान मुलांसाठी काही तरी खाऊ घेऊन त्या चालत पंधरकी नावच्या शिवारातील विहिरीकडे गेल्या.
Shocking Incident: Woman and Infant Drown in Well While Returning From Shop
Shocking Incident: Woman and Infant Drown in Well While Returning From ShopSakal
Updated on

लोणंद : सालपे (ता. फलटण) येथील कोळेकरवस्तीनजीक असलेल्या पंधरकी नावच्या शिवारातील विहिरीत बुडून आई व मुलाचा मृत्यू झाल्याची घटना सोमवारी (ता. ३०) सायंकाळी पाच वाजण्याच्या पूर्वी घडली. माधुरी लक्ष्मण कचरे (वय २८) व त्यांचा मुलगा शंभूराज लक्ष्मण कचरे (वय सात, दोघेही रा. सालपे, ता. फलटण) मृतांची नावे आहेत.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com