Karad Crime: 'अतीतच्या घरफोडीत १३ तोळे दागिने लंपास'; घराच्या दरवाजाची कडी, कुलूप ताेडले, गुन्हा दाखल
घराला व गेटला कुलूप लावून पत्नीसह तळबीड (ता. कऱ्हाड) येथील नातेवाइकांकडे गेले होते. त्यानंतर ते ता. २५ रोजी सायंकाळी परत अतीत येथे पोचल्यावर त्यांना घराच्या दरवाजाची कडी, कुलूप तुटलेल्या अवस्थेत दिसले. घरातील कपडेही विस्कटलेले होते.
Thieves broke the lock and stole 13 tola gold ornaments from a house in Aatit village; Police have filed a case.Sakal
काशीळ: अतीत (ता. सातारा) येथील मौला इब्राहिम मुल्ला यांच्या बंद घराचा दरवाजा उघडून कपाटाच्या तिजोरीत ठेवलेले साडेतेरा तोळ्यांचे सोन्याचे दागिने व काही रोकड अज्ञाताने लंपास केल्याची घटना घडली.