Khambataki Ghat : खंबाटकी घाटात वाहतूक धिम्या गतीने
Satara News : विकेंड असल्याने आजही घाटातील रस्त्यावर वाहनांची संख्या सर्वाधिक आहे. दरम्यान वाहतूक कासव वतीने सुरू आहे. घाटात भुईंज महामार्ग पोलीस यांनी बंदोबस्त ठेवला आहे.
खंडाळा : सातारा-पुणे महामार्गावरील खंबाटकी घाटात आज धिम्या गतीने वाहतूक सकाळपासून सुरू आहे. दरम्यान आज या घाटातील रस्त्यावर वाहनांची मोठी गर्दी पाहिला मिळते.