Consumers queue at MSEDCL offices over inflated electricity bills from smart meters.

Consumers queue at MSEDCL offices over inflated electricity bills from smart meters.

Sakal

Smart Meter: मीटरचा हिशोब ‘स्मार्ट’ की फसवा?; वाढीव वीजबिलांमुळे ग्राहक संतप्त, दुरुस्तीसाठी महावितरण कार्यालयात रांगा

Smart Meters Under Fire: महावितरणकडून स्मार्ट मीटरबद्दल अनेक दावे केले असले तरी ग्राहकांना प्राप्त होत असलेल्या वीजबिलाची रक्कम पाहून ‘शॉक’ बसत आहे. त्यामुळे वाढलेले वीजबिल कमी करण्यासाठी ग्राहक महावितरणच्या कार्यालयात धाव घेत आहेत; पण बिलाची दुरुस्तीची प्रक्रिया वेळखाऊ असल्याने ग्राहकांचा संताप अनावर होत आहे.
Published on

-स्वप्नील शिंदे

सातारा: स्मार्ट मीटर लावल्यानंतर वीजबिले वाढीव येत असल्याने वीजग्राहकांच्या संतापाचा भडका उडाला आहे. महावितरणकडून स्मार्ट मीटरबद्दल अनेक दावे केले असले तरी ग्राहकांना प्राप्त होत असलेल्या वीजबिलाची रक्कम पाहून ‘शॉक’ बसत आहे. त्यामुळे वाढलेले वीजबिल कमी करण्यासाठी ग्राहक महावितरणच्या कार्यालयात धाव घेत आहेत; पण बिलाची दुरुस्तीची प्रक्रिया वेळखाऊ असल्याने ग्राहकांचा संताप अनावर होत आहे.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com