Water Purification Plant: 'जलशुद्धीकरण केंद्रातही सापांचा वावर'; कऱ्हाडला आठ घोणससह अन्य सापही सापडले

Scare in Karad: कर्मचारी काम करतानाच साप दिसत असल्याने त्यांच्यात भीती निर्माण होत आहे. सर्पमित्रांनी पकडलेले साप नैसर्गिक अधिवासात सोडूनही अद्याप परिसरात सापांचा वावर असल्याची भीती आहे. त्यामुळे जलशुद्धीकरण केंद्रातील सुमारे ५० हून अधिक कर्मचाऱ्यांच्या जिवाला घोर लागल्याची स्थिती आहे.
Russell’s viper caught at the Karad water purification center, raising serious concerns about hygiene and safety.
Russell’s viper caught at the Karad water purification center, raising serious concerns about hygiene and safety.Sakal
Updated on

कऱ्हाड : येथील प्रीतिसंगम बागेपाठोपाठ पालिकेच्या नव्या जलशुद्धीकरण केंद्रातही सापांचा वावर वाढला आहे. चार महिन्यांत जवळपास आठ घोणससह वेगवेगळ्या जातीचे साप तेथे पकडले आहेत. कर्मचारी काम करतानाच साप दिसत असल्याने त्यांच्यात भीती निर्माण होत आहे. सर्पमित्रांनी पकडलेले साप नैसर्गिक अधिवासात सोडूनही अद्याप परिसरात सापांचा वावर असल्याची भीती आहे. त्यामुळे जलशुद्धीकरण केंद्रातील सुमारे ५० हून अधिक कर्मचाऱ्यांच्या जिवाला घोर लागल्याची स्थिती आहे. पालिकेने त्याकडे वेळीच लक्ष देण्याची गरज आहे.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com