

Snehal from Pimpode Budruk celebrates her success after becoming a Class-One officer, inspiring rural youth.
Sakal
-भोलेनाथ केवटे
सातारा: मातीशी नातं सांगणाऱ्या एका सामान्य शेतकरी कुटुंबातून आलेली, पिंपोडे बुद्रुकची कन्या आणि विखळेची सून स्नेहल चव्हाण-मतकर हिने नुकत्याच झालेल्या राज्य सेवा आयोगाच्या परीक्षेत ‘वर्ग-एक अधिकारी’ पदाला गवसणी घातली आहे. संसारातील जबाबदाऱ्या आणि नातीगोती सांभाळत तिने मिळवलेले हे यश प्रेरणादायी ठरावे असेच...