

Palghar Koyta Attack Victim Snehal Sawant Dies After Two Month Battle Her Dream of Administrative Service Ends Tragically
sakal
सातारा: पालघरमध्ये कोयत्याने गंभीर जखमी झालेल्या पुळकोटी (ता. माण) येथील स्नेहल यशवंत सावंत (वय २८) यांची दोन महिने सुरू असणारी जीवनासाठीची झुंज बुधवारी अखेर सपंली. आज दुपारी त्यांचा साताऱ्यातील एका खासगी रुग्णालयात उपचारादरम्यान मृत्यू झाला. उत्तरीय तपासणीनंतर त्यांचा मृतदेह नातेवाइकांच्या ताब्यात देण्यात आला.