
Villagers of eight villages protest, halting Solashi Dam testing in Maharashtra.
Sakal
कास : महाबळेश्वर तालुक्यातील तापोळा विभागात होऊ घातलेल्या सोळशी धरण प्रकल्पाला बाधित होणाऱ्या आठ गावांतील ग्रामस्थांचा विरोध आहे. त्यामुळे कालपासून सुरू केलेल्या धरणाच्या सखोल अन्वेषणाचे (परीक्षण) काम आज ग्रामस्थांनी बंद पाडले.