Satara News: भुईंजला सुटीवर आलेल्या जवानाचा मृत्यू; आठ दिवसांपूर्वी दिवाळीच्या सुटीवर आला, श्वास घेण्यास त्रास अन्..

Tragic End: भारतीय सैन्य दलात मेरठ, दिल्ली येथे नऊ इन्फंट्री सिग्नलमन रेजिमेंटमध्ये कार्यरत असणारा येथील जवान अमोल माने गेल्या आठ दिवसांपूर्वी दिवाळीच्या सुटीवर आला होता. रविवारी (ता. २६) सायंकाळी अचानक श्वास घेण्यास त्रास झाल्याने त्याच्या कुटुंबीयांनी उपचारासाठी भुईंज येथील खासगी दवाखान्यात दाखल केले.
Villagers in Bhuiinj mourn the death of an army jawan who passed away during his Diwali vacation.

Villagers in Bhuiinj mourn the death of an army jawan who passed away during his Diwali vacation.

Sakal

Updated on

भुईंज: सैन्यदलात कार्यरत असलेला येथील जवान सुटीवर आला असता, त्याला श्वास घेण्यास त्रास होत असल्याने त्याचा मृत्यू झाला आहे. अमोल अरुण माने (वय ३४, रा. भुईंज) असे जवानाचे नाव आहे.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com