Success Story: दोन चिमुकल्यांसाठी आईची जिद्द! पतीचे निधन अन् बनल्या इंडो-तिबेटियन बॉर्डर पोलिस, सोनल सोनावणे यांची प्रेरणादायी भरारी..

Sonal Sonawane Inspiring Journey After Her Husbands Untimely Death: संकटाने खचल्या नाहीत; दोन मुलांच्या भविष्यासाठी सोनल सोनावणे यांचा संघर्ष आणि यश
Sonal Sonawane Success Story From Losing Her Husband to Building a Future for Two Children Through Courage and Determination

Sonal Sonawane Success Story From Losing Her Husband to Building a Future for Two Children Through Courage and Determination

esakal

Updated on: 

सातारा: आयुष्यात अचानक आलेले संकट माणसाला खचवते; पण काही जण त्याच संकटाला आपल्या जिद्दीची ताकद बनवतात. पतीच्या निधनानंतर दोन लहान मुलांच्या संगोपनाची आणि त्यांच्या उज्ज्वल भवितव्याची जबाबदारी समर्थपणे पेलणाऱ्या सोनल विजय सोनावणे यांची कहाणी अशीच प्रेरणादायी आहे. दुःखाने आयुष्याला वेगळे वळण दिले, तरीही मुलांना स्वाभिमानाने जगायला शिकवायचे आणि स्वतःच्या पायावर उभे करायचे, हा निर्धार त्यांनी कायम ठेवला. त्यांची जिद्द आणि चिकाटीच्या जाेरावर इंडो-तिबेटियन बॉर्डर पोलिस (ITBP) दलात निवड झाली आहे.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com