

ST Bus Passengers Get Big Relief as NCMC Card Top Up Recharge Facility Starts Through Conductors During Travel
sakal
सातारा : गणेश आगमनाच्या पहिल्याच दिवशी एसटीच्या सवलतीच्या प्रवासात येणारे विघ्न दूर करण्यासाठी महामंडळाने महत्त्वाचे पाऊल उचलले आहे. नवीन प्रक्रियेत आता प्रवाशांना एनसीएमसी कार्डचे ‘टॉपअप’ रिचार्ज आता एसटीच्या वाहकांकडूनच करून घेता येणार आहे.