

MP Nilesh Lanke addressing a Nationalist Congress Party rally at Katarkhatav.
Sakal
कातरखटाव: सरकार जनतेच्या पैशावर चालतं. त्यामुळे कुणी म्हणतं असेल तिजोरी माझ्या हातात आहे, तर तसं नसून तिजोरी जनतेच्या हातात आहे. समाजासाठी काम करणारा, समस्यांची जाणीव असणारा, व्हिजन असणारा व सर्वांना बरोबर घेऊन चालणारा उमेदवार मिळाला, तर परिसराचा विकास होतो, असे प्रतिपादन खासदार नीलेश लंके यांनी केले.