

Historian Amar Salunkhe with the newly discovered stone sculpture of Chhatrapati Shahu at Velapur.
Sakal
नागठाणे : युवा इतिहास अभ्यासक अमर साळुंखे यांच्या प्रयत्नातून वेळापूर (ता. माळशिरस, जि. सोलापूर) येथे छत्रपती शाहू महाराज यांच्या तत्कालीन दगडी शिल्पाचा शोध लागला आहे. इतिहास संशोधनाच्या दृष्टीने हा महत्त्वपूर्ण ठेवा मानला जात आहे.