Vaishali Rajmane: इंधनाच्या साठेबाजांवर कठोर कारवाई करणार: वैशाली राजमाने; नियमांचे उल्लंघन केल्यास पंपाचा परवाना रद्द करण्याची शिफारस!

Rules for fuel storage and penalties for violation: इंधन साठेबाजांवर कठोर कारवाईची तयारी, नियमभंग करणाऱ्यांचा परवाना रद्द होणार
Crackdown on Fuel Stockpiling: Licenses of Violators May Be Revoked

Crackdown on Fuel Stockpiling: Licenses of Violators May Be Revoked

sakal

Updated on

सातारा: जिल्ह्यात पेट्रोल आणि डिझेलचा पुरवठा व साठा मुबलक प्रमाणात आहे. त्यामुळे नागरिकांनी कोणत्याही अफवांवर विश्वास ठेवू नये. या पार्श्वभूमीवर इंधनाची साठेबाजी किंवा काळाबाजार करणाऱ्यांविरुद्ध कोणतीही पूर्वसूचना न देता कठोर कारवाई करण्यात येणार आहे. नियमांचे उल्लंघन करणाऱ्या पेट्रोल पंपांचा परवाना कायमस्वरूपी रद्द करण्याची शिफारस केली जाणार आहे, असा इशारा जिल्हा पुरवठा अधिकारी वैशाली राजमाने यांनी दिला आहे.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com