
Citizens from Satara contributing to the Sakal Relief Fund to support flood-affected families.
Sakal
सातारा : अतिवृष्टीमुळे राज्यात मोठे नुकसान झाले आहे. ‘सकाळ’ माध्यम समूहाकडून पूरग्रस्तांसाठी मदतीचे आवाहन करण्यात आल्यानुसार, ‘सकाळ रिलिफ फंडा’कडे राज्यभरातून दानशूर व्यक्ती, संस्था, संघटना सढळ हाताने आर्थिक मदत करत आहेत. सातारा जिल्ह्यातूनही अशी मदत सुरू झाली आहे.