
Action Alert for Jaywant & Green Power Sugar Mills by Nilima Gaikwad
Sakal
‘कोरेगाव: सातारा जिल्ह्यातील धावरवाडी (ता. कोरेगाव) येथील जयवंत शुगर व गोपूज (ता. खटाव) येथील ग्रीन पॉवर शुगर दोन खासगी साखर कारखान्यांनी गाळप हंगाम २०२५-२६ करिता परवानगी दिलेली नसताना गाळप सुरू करू नये, अन्यथा उचित कारवाई करण्याचा इशारा देणारी पत्रे पुणे विभागाच्या प्रादेशिक सहसंचालक (साखर) नीलिमा गायकवाड यांनी काढली आहेत.