UPSC IFS Success Story: गावच्या शाळेतील लेकीची देशभर दखल! सुमती कदम भारतीय वनसेवेत राज्यात द्वितीय, देशात २६वी, जिद्दीची प्रेरणादायी यशोगाथा

Sumati Kadam Ranks Second in Maharashtra in Forest Service Exam: ग्रामीण शाळेतून भारतीय वनसेवेपर्यंतचा सुमती कदमचा प्रवास; सातत्य, मेहनत आणि ध्येयवेडी जिद्दीने महाराष्ट्रात द्वितीय, देशात २६वा क्रमांक
Sumati Kadam Makes Maharashtra Proud With Second Rank and 26th National Rank in Indian Forest Service Examination

Sumati Kadam Makes Maharashtra Proud With Second Rank and 26th National Rank in Indian Forest Service Examination

sakal

Updated on

-सुधीर जाधव

सातारा : साध्या कुटुंबातून आलेल्या आणि ग्रामीण भागातील शाळेत शिक्षण घेतलेल्या सुमती यशवंत कदम हिने आपल्या मेहनतीच्या जोरावर भारतीय वनसेवा परीक्षेत उल्लेखनीय यश मिळविले. या परीक्षेत तिने महाराष्ट्रात द्वितीय क्रमांक, तर संपूर्ण देशात २६ वा क्रमांक पटकावून आपल्या कुटुंबासह गावाचे नाव उज्ज्वल केले आहे.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com