

Sunetra Pawar’s Emotional Words While Meeting Vidip Jadhav’s Family
sakal
तरडगाव : आभाळभर दुःखाचा डोंगर पुढे असतानाही राज्याची धुरा समर्थपणे सांभाळण्यासाठी मी पुढे आली आहे. तशीच तू पण स्वतःला सावर. आम्ही सारे तुमच्या कुटुंबासोबत आहोत, अशा शब्दात उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांनी आज विदीप जाधव यांच्या कुटुंबीयांशी संवाद साधत, त्यांचे सांत्वन केले.