Deputy CM Sunetra Pawar’s First Visit to Karad
esakal
Deputy CM Sunetra Pawar : राज्याच्या नवनिर्वाचित उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांचा आज कराड येथे पहिलाच अधिकृत दौरा पार पडला. या दौऱ्याची सुरुवात त्यांनी कराड येथील प्रीतिसंगमावर राज्याचे पहिले मुख्यमंत्री यशवंतराव चव्हाण यांच्या समाधीस्थळी अभिवादन करून केली.