Sushma Andhare: फलटण महिला डॉक्‍टर आत्‍महत्‍याप्रकरणी चौकशीसाठी उच्‍चस्‍तरीय समिती नेमा: सुषमा अंधारे आक्रमक; पोलिस ठाण्‍यासमोर ठिय्‍या..

Phaltan Doctor endlife case: श्रीमती अंधारे यांनी आज महिला डॉक्‍टरच्‍या कुटुंबीयांसमवेत फलटण येथे येऊन मोर्चा काढला. त्यानंतर येथील शहर पोलिस ठाण्‍यासमोर ठिय्‍या मारला. या वेळी तपासी पोलिस अधिकारी विशाल खांबे यांच्‍यावर प्रश्‍‍नांची सरबत्ती केली.
“Sushma Andhare leads an aggressive protest outside Phaltan Police Station; demands a high-level inquiry and justice in woman doctor suicide case.”

“Sushma Andhare leads an aggressive protest outside Phaltan Police Station; demands a high-level inquiry and justice in woman doctor suicide case.”

Sakal

Updated on

फलटण : महिला डॉक्‍टर आत्‍महत्‍याप्रकरणी आयपीएस अधिकारी तेजस्वी सातपुते यांच्या नेतृत्वाखाली एसआयटी नेमल्याचे म्हटले जात होते. मात्र, ती एसआयटी नसून, सातपुते यांची केवळ तपासावरील देखरेखीसाठी नियुक्ती करण्यात आली आहे. त्‍यामुळे या प्रकरणाची उच्च न्यायालयाच्या निवृत्त न्‍यायाधीशांच्‍या नेतृत्वाखाली उच्चस्तरीय चौकशी समिती नेमावी, अशी मागणी शिवसेनेच्‍या उपनेत्‍या सुषमा अंधारे यांनी आज केली.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com