Karad RTO Scam:संशयितांच्या हाती पुन्हा ‘आरटीओ’चा कारभार;कऱ्हाडमध्ये अधिकाऱ्यांच्या कामातही हस्तक्षेप, बनावट पावत्या अन्..

Karad RTO fake receipt scam latest news: आरटीओ कार्यालयात पुन्हा संशयितांचा हस्तक्षेप; बनावट पावत्यांद्वारे लाखोंचा घोटाळा
Fake Receipt Scam Rocks Karad RTO, Alleged Interference by Suspects in Official Work

Fake Receipt Scam Rocks Karad RTO, Alleged Interference by Suspects in Official Work

sakal

Updated on

-सचिन शिंदे

कऱ्हाड: येथील आरटीओ कार्यालयातून टॅक्स पावत्या चोरून त्यांच्या पावत्या करून किमान २० लाखांचा घोटाळा येथील आरटीओ कार्यालयात सुमारे आठ वर्षांपूर्वी उघडकीस आला होता. त्यात सात एजंटांना अटक झाली होती. संशयितांवर येथील जिल्हा सत्र न्यायालयात दोषारोपपत्रही दाखल आहे. त्यातील संशयित सध्या जामिनावर आहेत. आरटीओ कार्यालयात पुन्हा त्यांची चलती दिसत आहे. टॅक्स पावत्यांसहित आरटीओ कार्यालयाचा अधिक भार त्या संशयितांच्या हातात देऊन अधिकारी निर्धास्त आहेत. वास्तविक आरटीओ कार्यालयात संशयितांकडेच कारभार दिला गेल्याने मोठे आश्चर्य व्यक्त होत आहे. याबाबत तक्रारी केल्या, तरी त्याला केराची टोपली दाखवली जात आहे.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com