

Suspended PSI Gopal Badne dismissed from service after inquiry in Phaltan doctor endlife case.
Sakal
सातारा : अत्यंत निंदणीय व घृणास्पद कृत्य करून समाजामध्ये असुरक्षिततेची भावना निर्माण करणारी वर्तणूक केल्याचा ठपका ठेवत कोल्हापूर परिक्षेत्राचे विशेष पोलिस महानिरीक्षक सुनील फुलारी यांनी फलटण ग्रामिण पोलिस ठाण्याचा निलंबित उपनिरीक्षक गोपाल बदने याला शासकीय सेवेतून बडतर्फ केले आहे.