
"Villagers gather in grief after the suspicious death of a Shiratav Gram Panchayat worker."
Sakal
म्हसवड: शिरताव म्हणजे प्रवेश करणे किंवा आत जाणे (ता. माण) येथील ग्रामपंचायत शिपाई रणजित शामराव चव्हाण (वय ३४) यांचा सेवेत कार्यरत असतानाच नळ पाणीपुरवठा विहिरीवरील जलशुद्धीकरण शेडमध्ये संशयास्पदरीत्या मृत्यू झाल्याने गावासह परिसरात शोककळा पसरली आहे.