

Suvarnadevi Patil Gets Key Role in NCP; Promises to Boost Organisation
sakal
सातारा : गेल्या १६ वर्षांपासून राजकारणात सक्रिय कार्यरत असलेल्या सुवर्णादेवी पाटील यांची राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाच्या महाराष्ट्र प्रदेश सरचिटणीसपदी नियुक्ती करण्यात आली आहे. खासदार सुप्रिया सुळे, प्रदेशाध्यक्ष शशिकांत शिंदे, महिला प्रदेशाध्यक्षा रोहिणी खडसे यांच्या हस्ते त्यांना नियुक्ती पत्र देण्यात आले.