Nitin Patil: राष्ट्रवादीची ध्येयधोरणे तळागाळापर्यंत पोहोचवा: खासदार नितीन पाटील; पक्षवाढीसाठी संघटनात्मक बांधणी करा

Take NCP’s Ideology to the Grassroots: तरुणांना डोळ्यासमोर ठेवून उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी पक्षाच्या माध्यमातून विविध संकल्प केले आहेत. ते तडीस नेण्याचे काम आपल्या सर्वांना करायचे आहे. कार्यकर्ता हा केवळ कार्यकर्ताच न राहता त्याला बळ दिले तर तो नक्कीच पक्षाचा पदाधिकारी बनू शकतो.
Strengthen Party Structure for Growth, Says NCP MP Nitin Patil
Strengthen Party Structure for Growth, Says NCP MP Nitin PatilSakal
Updated on

सातारा : उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी पक्षवाढीसाठी संघटनात्मक बांधणीची गरज असल्याचे सूतोवाच केले आहे. त्यांचाच आदेश मानून जिल्ह्यातील राष्ट्रवादी पक्षाचे कार्यकर्ते-पदाधिकारी यांनी तळागाळापर्यंत पक्षाची ध्येयधोरणे पोहोचवावीत, असे आवाहन खासदार नितीन पाटील यांनी केले.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com