Arya Chavan:'सासपडेतील शाळकरी मुलीच्या हत्या प्रकरणी तारळ्यात कडकडीत बंद'; कँडल मार्च, घोषणांनी परिसर दणाणला

Outrage in Tarale: आर्याला न्याय मिळालाच पाहिजे, नराधमाला फाशी झालीच पाहिजे, अशा घोषणांनी परिसर दणाणून गेला. नराधमास फाशी व्हावी, अशी मागणी करत संशयिताच्या प्रतीकात्मक पुतळ्याचे बसस्थानक परिसरात दहन केले.
Outrage in Tarale

Candle march in Tarale village after Sasapde schoolgirl’s murder; villagers unite in grief and demand justice

Sakal

Updated on

तारळे : सासपडे (ता. सातारा) येथील शाळकरी मुलीची राहुल यादव या संशयिताने क्रूरपणे हत्या केल्याच्या निषेधार्थ तारळेसह विभागाच्या वतीने कडकडीत बंद ठेवून निषेध व्यक्त केला. सायंकाळी मोठ्या संख्येने लोकांनी एकत्र येत गावातून कँडल मार्च काढला. यावेळी आर्याला न्याय मिळालाच पाहिजे, नराधमाला फाशी झालीच पाहिजे, अशा घोषणांनी परिसर दणाणून गेला. नराधमास फाशी व्हावी, अशी मागणी करत संशयिताच्या प्रतीकात्मक पुतळ्याचे बसस्थानक परिसरात दहन केले.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com