Satara News: परीक्षार्थी सर्व शिक्षकांना निवडणूक कामांतून वगळले, सीटीईटी परीक्षेबाबत शासनाचा नेमका काय आहे आदेश?

government Order on CTET And Election Duty: शिक्षकांना निवडणूक कामातून सूट, परीक्षेला जाण्याचा मार्ग मोकळा
Government Order: No Election Duty for CTET Exam Appearing Teachers

Government Order: No Election Duty for CTET Exam Appearing Teachers

sakal

Updated on

सातारा : जिल्हा परिषद, पंचायत समिती निवडणूक कामासाठी जिल्ह्यातील शिक्षकांची नियुक्ती करण्यात आली होती. सात व आठ फेब्रुवारी रोजी पुणे येथे होणाऱ्या सीटीईटी परीक्षा व त्याच दिवशी निवडणुकीचे मतदान असल्याने शिक्षकांसमोर अडचण निर्माण झाली होती. मात्र, प्रशासनाने दोन्ही दिवशी असणाऱ्या परीक्षार्थी शिक्षकांना या कामातून सूट दिली आहे.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com