अखेर सीटीईटी परीक्षेला जाणार शिक्षक! निवडणूक कामातून सुटका; दोन हजार नियुक्त्या रद्द होणार, लवकरच आदेश मिळणार..

Education Department Decision on CTET and Election Duty: शिक्षकांना सीटीईटी परीक्षेसाठी मोकळीक; निवडणूक कामातून सुटका
Big Relief for Teachers Ahead of CTET; Official Orders Expected Soon

Big Relief for Teachers Ahead of CTET; Official Orders Expected Soon

Sakal

Updated on

CTET Exam 2026 : जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकांची रणधुमाळी सुरू असताना निवडणूक प्रक्रियेतील कामकाजासाठी जिल्ह्यातील शिक्षकांची मोठ्या प्रमाणावर नेमणूक करण्यात आली होती. मात्र, सात व आठ फेब्रुवारीला पुणे येथे होणारी सीटीईटी परीक्षा व त्याच दिवशी (ता. ७) निवडणुकांचे मतदान असल्याने शिक्षकांसमोर अडचण निर्माण झाली होती. अखेर प्रशासनाने जिल्ह्यातील तब्बल दोन हजार शिक्षकांची नियुक्ती रद्द करण्याच्या हालचाली सुरू केल्याने शिक्षकांना परीक्षेला जाण्याचा मार्ग मोकळा होणार आहे.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com