

Political Unrest in Satara: Party Leaders Hold Sit-In After Brutal Assault
esakal
सातारा : जिल्ह्यात सगळकीडे पालिका निवडणुकीसाठी शांततेत आज मतदान चालू हाेते. अशातच साताऱ्यातील प्रभाग ५ मध्ये भाजपा आणि शिवसेनेमध्ये जाेरदार राडा झाल्याचे पाहिला मिळाले. यावेळी भाजपच्या कार्यकर्यांकडून शिवसेनेच्या कार्यकर्यासह मारहाण करण्यात आली. त्यामुळे संबंधितांवर पाेलिस ठाण्यात गुन्हे दाखल करण्यासाठी शिवसेनेच्या कार्यकर्यांनी शहर पाेलिस ठाण्यास आंदाेलन सुरु केले आहे.