TET Exam Paper Leak Scam
esakal
सातारा
TET Exam : पेपर फोडणारे रॅकेट उद्ध्वस्त! सातारा भाजप जिल्हा उपाध्यक्षांच्या दोन भावांसह 18 जण अटक, पोलिसांची मोठी कारवाई
Kolhapur TET Exam Paper Leak Scam : कोल्हापूर पोलिसांनी TET पेपर फोडण्याचा प्रयत्न करणाऱ्या मोठ्या रॅकेटचा पर्दाफाश केला. भाजप जिल्हा उपाध्यक्षांच्या दोन्ही भावांसह 18 जणांना अटक करण्यात आली असून तपास सुरू आहे.
TET Exam Paper Leak Scam Kolhapur : शिक्षक पात्रता परीक्षा (TET) पेपर फोडण्याचा प्रयत्न (TET Exam Scam) करणाऱ्या मोठ्या रॅकेटचा कोल्हापूर पोलिसांनी पर्दाफाश केला आहे. या प्रकरणात प्रमुख आरोपी महेश भगवान गायकवाड (रा. बेलवाडी, ता. कराड, जि. सातारा) व त्याचा भाऊ संदीप भगवान गायकवाड यांच्यासह एकूण 18 जणांना अटक करण्यात आली आहे.
