Rajesh Kshirsagar : दहावी, बारावी परीक्षा कडक शिस्तीत होणार : राजेश क्षीरसागर

Satara News : शाळास्तरावर उजळणी घेऊन पुरेसा प्रश्नपत्रिका सोडवण्याचा सराव करून घ्यावा. केंद्रावर होणारे गैरप्रकार बंद करा, अन्यथा कडक कारवाईला सामोरे जावे लागेल. विद्यार्थ्यांनाही शिक्षासूचीची माहिती द्या. विद्यार्थ्यांचे उद्‌बोधन वर्ग आयोजित करा, असे सांगण्यात आले.
Exam
Examesakal
Updated on

सातारा : यंदा होणाऱ्या दहावी व बारावीच्या बोर्डाच्या परीक्षा कॉपीमुक्त व गैरप्रकारमुक्त घेण्याबरोबरच निकालाची गुणवत्ता वाढवण्यासाठी सर्व प्राचार्य व मुख्याध्यापकांसह परीक्षा संचलनातील सर्व अधिकाऱ्यांना सतर्क राहण्याचे आदेश कोल्हापूर विभागीय मंडळाचे अध्यक्ष राजेश क्षीरसागर यांनी दिले.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com