Kaas Pathar:'कास पठाराला तीन दिवसांत हजारो पर्यटकांची भेट'; निसर्ग सौंदर्याचा लुटला मनमुराद आनंद, फुले बहरण्यास सुरुवात

Blooming Season Begins at Kaas Pathar: पर्यटकांना सुटीच्या दिवशी www.kas.ind.in या वेबसाइटवर ऑनलाइन बुकिंग करून येण्याचे आवाहन केले होते. त्याप्रमाणे आलेल्या पर्यटकांपैकी निम्मे पर्यटक ऑनलाइन बुकिंग करून आले होते, तरीही बुकिंग न करून आलेल्या पर्यटकांची संख्या ही मोठी होती.
"Thousands of tourists enjoy the blooming beauty of Kaas Plateau, Maharashtra’s Valley of Flowers."

"Thousands of tourists enjoy the blooming beauty of Kaas Plateau, Maharashtra’s Valley of Flowers."

Sakal

Updated on

कास: आपल्या फुलांच्या अलौकिक सौंदर्यासाठी प्रसिद्ध असलेल्या जागतिक वारसास्थळ कास पठाराचा हंगाम सुरू झाला आहे. शुक्रवारी ईद-ए-मिलाद, शनिवारी अनंत चतुर्दशी व रविवार अशा सलग आलेल्या सुट्यांमुळे कासला तीन दिवसांत हजारो पर्यटकांनी भेट देऊन तेथील पुष्प सौंदर्याचा आस्वाद घेतला.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com