CoronaUpdate : साता-यातील तामजाईनगरात सर्वाधिक बाधित

सिद्धार्थ लाटकर
Wednesday, 14 October 2020

सातारा जिल्ह्यात एक लाख 65 हजार 929 नागरिकांची तपासणी करण्यात आली. त्यामध्ये 42 हजार 430 नागरिकांना काेराेनाची बाधा झाली. त्यापैकी 34 हजार 113 नागरिकांना उपचारानंतर घरी सोडण्यात आले. आजपर्यंत एक हजार 399 नागरिकांचा काेराेनामुळे मृत्यू झाला आहे. सध्या सहा हजार 918 रुग्ण विविध रुग्णालयांमध्ये उपचार घेताहेत.

सातारा : सातारा जिल्ह्यात गतचाेवीस तासांत 354 नागरिकांचे अहवाल कोरोना बाधित आले आहेत. याबराेबरच 18 कोरोना बाधितांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला आहे. याबाबतची माहिती जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. सुभाष चव्हाण यांनी दिली आहे.

कोराेनाबाधित अहवालामध्ये सातारा तालुक्यातील सातारा 8, गुरुवार पेठ 3, शनिवार पेठ 6, बुधवार पेठ 1, रविवार पेठ 2, करंजे 2, गोडोली 3, कोडोली 1,  सदरबझार 4, देगाव 3, चिंचणेर वंदन 1, काशिळ 1, कामटी 1, आवर्डे 1, वाढे 4, उंबारडे 1, गडकर आळी सातारा 2, तामाजाईनगर सातारा 14, प्रतापसिंहनगर सातारा 1, विलासपूर 2, कोंढवे 1, शाहुपुरी 3, शाहुनगर 2, सैदापूर 4, पंताचा गोट सातारा 3, कळंबे 1, सोनगाव 1, वर्णे 1, मोळाचा ओढा सातारा 1, मल्हार पेठ सातारा 1, दरे 2, देगाव फाटा 2, वेळे कामटी 1,नागठाणे 8.

व्यवसायच बंद, मग पैसे फेडणार कुठून?, चौपाटी व्यावसायिकांची खदखद
  
कराड तालुक्यातील कराड 2, मंगळवार पेठ 1, सोमवार पेठ 2,  आगाशिवनगर 3, मलकापूर 6, विद्यानगर 4, कोयना वसाहत 3,  येनके 4,  गोटे 2,  , पार्ले 2, काले 4, कार्वे 2, कालवडी 1, बैल बाजार कराड 1, हिंगणगाव बु 1, सारुड 4, शेनोली 6, पोटले 1, घोगाव 1, येनपे 4, मुंढे 1, म्हासोली 1,वडगाव हवेली 5, चरेगाव 1, अटके 1, शेरे 2, कोपर्डी हवेली 1, कोर्टी 1, उंडाळे 1.
 
फलटण तालुक्यातील शुक्रवार पेठ 1,  फडतरवाडी 3, विढणी 1, साठे फाटा 1, तरडगाव 1, नागेश्वरनगर 1, झिरपवाडी 1, साखरवाडी 2, बरड 1, कापशी 4, कोळकी 1, मलटण 2, मुरुम 1, तडवळे 2, कापडगाव 1, वाई तालुक्यातील यशवंतनगर 1, दरेवाडी 2, ओझर्डे 1, केंजळ 1, पसरणी 1, धर्मापुरी 1, यशवंतनगर 1, निकमवाडी 1, कवठे 1, मेणवली 1, विराटनगर 3, गंगापुरी 3, वाई 1, सिद्धनाथवाडी 1, बोपर्डी 1, खानापूर 1, चिंधवली 1. 

खातेदार, ग्राहकांना पेमेंटब्रिज सिस्टिम उपयुक्त ठरणार : चेतना सिन्हा

पाटण तालुक्यातील कालगाव 1, सणबुर 1, मालदन 2, कुंभारगाव 2, कालगाव 1, निवडे 1, निरवळे 1, टोलेवाडी 1, त्रिपुडी 2, खंडाळा  तालुक्यातील खेड बु 7, भादवडे 1, बोरी 5, भादे 1, शिरवळ 1, बावडा 1,शिंदेवाडी 1, अहिरे 2, लोणंद 1, महाबळेश्वर तालुक्यातील भिलार 1, पागचणी 1, खटाव तालुक्यातील त्रिमाळी 1, कातरखटाव 1, वडूज 6, खटाव 3, साठेवाडी 3, औंध 2, जांभ 1, जाखनगाव 1, पुसेगाव 1, कुरोली 1, विखळे 1, गणेशवाडी 5, तुपेवाडी 1.

सावधान, पुढे धोका आहे! रेल्वे स्टेशनच्या बोगद्यात सांडपाण्याने दुर्गंधी

माण तालुक्यातील बीजवडी 2, मार्डी 1, म्हसवड 3, मार्डी 2, मलवडी 1, भवानवाडी 3, दहिवडी 1, गोंदवले बु 1, लोधवडे 1, वडगाव 1, पळशी 1,वरकुटे मलवडी 1, विराली 1, विरकरवाडी 1, कोरेगाव तालुक्यातील कोरेगाव 4, रहिमतपूर 4,सासुर्वे 2, सातारा रोड 1, नागझरी 1, पिंपोडे बु 1, आसनगाव 1, एकंबे 1,सांघवी 1,  खेड 1, ल्हासुर्णे 1, शिरढोण 1, बोरगाव 1, तारगाव 2, भक्तवडी 1, जावली तालुक्यातीलम्हाते बु 1, मुरावळे 4, गावडी 2, भोगावली 3, कुडाळ 11, इतर 1, करावाडी 1, शिंदेनगर 1, पाडेगाव 2, बाहेरील जिल्हा- तांबवे ता. वाळवा 1, शिराळा 1, कासेगाव 1, पुरंदर 1, पंढरपूर 1, नातेपुते 1, नरसेवाडी ता. तासगाव 1.  

एक माणूस म्हणून स्त्रीच्या मानसिक आरोग्याची काळजी घ्यायला हवी!
 

  • घेतलेले एकूण नमुने 165929
  •  
  • एकूण बाधित 42430
  •  
  • घरी सोडण्यात आलेले 34113
  •  
  • मृत्यू 1399
  •  
  • उपचारार्थ रुग्ण 6918

स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Three Hundred Covid 19 Patients Increased Satara News