Karad Crime: 'कऱ्हाडात तीन चोरटे जेरबंद'; दीड लाखाचा मुद्देमाल व सहा दुचाकी हस्तगत

Karad Police Arrest Three Burglars: चोरीस गेलेला दीड लाखाचा मुद्देमाल व अन्य ठिकाणाहून चोरी केलेल्या सहा दुचाकी हस्तगत केल्या. जय जाधव, अनिकेत गवते व ओम गवते (तिघेही, रा. कऱ्हाड) अशी पोलिस कोठडी मिळालेल्या संशयितांची नावे आहेत.
Karad police display the recovered stolen goods and six seized two-wheelers after arresting three thieves.

Karad police display the recovered stolen goods and six seized two-wheelers after arresting three thieves.

Sakal

Updated on

कऱ्हाड: पाचवड फाटा- नांदलापूर (ता. कऱ्हाड) गावच्या हद्दीतील हार्डवेअरच्या दुकानातून साहित्य चोरणाऱ्यांना शहर पोलिस ठाण्याच्या गुन्हे प्रकटीकरण शाखेच्या पथकाने अटक केली. त्यांच्याकडून चोरीस गेलेला दीड लाखाचा मुद्देमाल व अन्य ठिकाणाहून चोरी केलेल्या सहा दुचाकी हस्तगत केल्या. जय जाधव, अनिकेत गवते व ओम गवते (तिघेही, रा. कऱ्हाड) अशी पोलिस कोठडी मिळालेल्या संशयितांची नावे आहेत.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com