आनंदाची बातमी! 'सह्याद्री व्याघ्र प्रकल्पातील वाघांचे सेनापती, सुभेदार अन् बाजी नामकरण'; स्थानिकांनी केलेले नामकरण शासनानेही स्वीकारले

Tigers as Warriors: वाघांच्या संवर्धनासह लोकसहभागाची भावना बळकट होण्यास हातभार लागेल, असे पर्यावरण तज्ज्ञांचे मत आहे. सह्याद्रीतील एसटीआर- टी क्रमांक एकच्या वाघाला सेनापती, एसटीआर- टी दोनला सुभेदार, तर एसटीआर- टी तीनला बाजी अशी स्थानिकांनी दिलेल्या नावाने ओळखले जाणार आहे.
"Tigers of Sahyadri — now proudly named Senapati, Subhedar, and Baji, honoring Maratha valor."

"Tigers of Sahyadri — now proudly named Senapati, Subhedar, and Baji, honoring Maratha valor."

Sakal

Updated on

कऱ्हाड : सह्याद्री व्याघ्र प्रकल्पात अधिवास करणाऱ्या वाघांचे नामकरण करण्यात आले आहे. त्या वाघांची सेनापती, सुभेदार व बाजी अशी नावे स्थानिकांनी ठेवली आहेत. शासकीय कागदपत्रांमध्ये व्याघ्र प्रकल्पातील वाघांना सांकेतिक क्रमांक आहेत. असे असले, तरी वाघाविषयी आकर्षण निर्माण करण्यासाठी स्थानिक निसर्गप्रेमी, गाइड व वनमजुरांकडून वाघांसाठी दिलेली नावे वन विभागाने स्वीकारली आहेत.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com