Satara Monsoon Update : पावसाचा हाहाकार! कऱ्हाड- चिपळूण महामार्ग बंद; वाजेगावमध्ये पर्यायी रस्ता वाहून गेला

Torrential Rain Shuts Down Karad-Chiplun Highway : लहान वाहनांची वाहतूक नेरळे मेंढेघरमार्गे सुरू असून, अवजड वाहनांच्या रांगा लागल्या आहेत. ‘सकाळ’ने १५ जूनच्या अंकात पाऊस थांबला नाही, तर कऱ्हाड- चिपळूण महामार्ग बंद होईल, अशी व्यक्त केलेली भीती आज जनतेला अनुभवायला मिळाली.
Floodwaters submerge Karad-Chiplun highway; Wazegaon route also washed away amid heavy rainfall
Floodwaters submerge Karad-Chiplun highway; Wazegaon route also washed away amid heavy rainfallSakal
Updated on

पाटण : वाजेगाव येथील पर्यायी वळण रस्ता मुसळधार पावसाने वाहून गेल्याने आज दुपारी दोन वाजल्यापासून कऱ्हाड - चिपळूण राष्ट्रीय महामार्ग वाहतुकीसाठी बंद केला आहे. त्यामुळे लहान वाहनांची वाहतूक नेरळे मेंढेघरमार्गे सुरू असून, अवजड वाहनांच्या रांगा लागल्या आहेत. ‘सकाळ’ने १५ जूनच्या अंकात पाऊस थांबला नाही, तर कऱ्हाड- चिपळूण महामार्ग बंद होईल, अशी व्यक्त केलेली भीती आज जनतेला अनुभवायला मिळाली.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com