Satara News: दुबईत रंगला मराठमोळा ‘खेळ पैठणीचा’; अभिनेत्री माधुरी पवार यांची उपस्थिती; माणमधील महिलांचा सहभाग
Marathi Tradition Shines at Bait: माण तालुक्यातील महिलांनीही सहभाग घेतला. महिलांसाठी विविध स्पर्धा, हळदी- कुंकू आदी कार्यक्रम झाले. खेळ पैठणीचा स्पर्धेत प्रीती बिऱ्हाडे यांनी प्रथम पारितोषिक पटाकावले. त्यांना देसी मार्ट यांच्याकडून मानाची पैठणी देण्यात आली.
“Actress Madhuri Pawar joins the vibrant ‘Khel Paithanicha’ event in Bait; women celebrate Marathi culture with pride.”Sakal
बिजवडी: भारताची संस्कृती, परंपरा जपत दुबई येथे कामानिमित्त असलेल्या मराठी कुटुंबीयांनी एकत्र येत संस्कृती मराठी मंडळ दुबई या ग्रुपची स्थापना केली. मंडळाच्या चौथ्या वर्धापनदिनानिमित्ताने खेळ पैठणीचा, सन्मान नारीशक्तीचा हा कार्यक्रम झाला.