
Tragic endlife in Kari, Satara: Pregnant mother ends life with daughter; one girl survives after being caught in bushes.
सातारा : कारी (ता. सातारा) येथे एका गर्भवती मातेने दोन मुलींसह विहिरीत उडी घेतली. यामध्ये आई व एका तीन वर्षांच्या मुलीचा मृत्यू झाला, तर एक मुलगी झुडपात अडकल्याने बचावली.