Tragic Accident in Velhe: जोशी विहीर येथील उड्डाणपुलावर बंगळूरकडे जाणारा मालट्रक नादुरुस्त झाल्याने तिसऱ्या लेनवर उभा होता. दरम्यान, योगेश जगताप हे सोनके येथून सोळशी, वेळे, कवठेमार्गे भुईंजला येत होते. कवठे येथे सात वाजता त्यांचा पत्नीशी मोबाईलवरून संपर्क झाला होता.
Tragic scene near Velhe’s Joshi Well where two people lost their lives in a bike-truck collision.Sakal
भुईंज : पुणे- बंगळूर राष्ट्रीय महामार्गावर वेळे व जोशी विहीरनजीकच्या उड्डाणपुलावर दोन ठिकाणी दोन दुचाकींचा मालट्रकला धडक दिल्याने अपघात झाला. यामध्ये दोन दुचाकीस्वारांचा जागीच मृत्यू झाला.