Tragic Accident: आकाश खाली पडला. या वेळी ट्रकचे मागचे चाक त्याच्या डोक्यावरून गेल्याने त्याचा जागीच मृत्यू झाला. अपघातानंतर ट्रकचालक पसार झाला असून त्याचा शोध पोलिस घेत आहेत. अपघाताची सातारा शहर पोलिस ठाण्यात नोंद झाली आहे.
Scene of the tragic accident where a young man lost his life after being hit by a truck from behind.Sakal
सातारा : येथील वाढे फाट्यावर ट्रकच्या चाकाखाली सापडून दुचाकीस्वाराचा मृत्यू झाला. आकाश नंदकुमार गोळे (वय १८, रा. मंगळवार पेठ) असे त्याचे नाव आहे. काल रात्री अकराच्या सुमारास हा अपघात झाला.