Nira Canal Accident: नीरा कालव्यात दुर्दैवी घटना; मित्राला वाचवताना दोघे कालव्यात वाहून गेले, एकाचा मृत्यू, दुसरा बेपत्ता, पोहता न आल्याने घात!

Two friends swept Away in canal Rescue Attempt: नीरा उजव्या कालव्यात अंघोळीस गेलेल्या दोन तरुणांवर काळाचा घाला; मित्राला वाचवताना दोघेही पाण्याच्या प्रचंड प्रवाहात वाहून, एकाचा मृतदेह सापडला तर दुसरा अद्याप बेपत्ता
Drowning Tragedy in Nira Canal: One युवक Dead, Another Still Untraced

Drowning Tragedy in Nira Canal: One युवक Dead, Another Still Untraced

sakal

Updated on

लोणंद : पाडेगाव (ता. खंडाळा) हद्दीतील नीरा उजव्या कालव्यात दुपारच्या वेळी अंघोळ आणि कपडे धुण्यासाठी गेलेले दोन युवक कालव्याच्या पाण्यात वाहून गेल्याची घटना सोमवारी घडली होती. त्‍यातील एकाचा मृतदेह आज (मंगळवार) सायंकाळी पाण्‍यावर तरंगताना आढळून आला.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com