

Tragedy in Adarki: Child dies after snakebite while playing in the yard; villagers mourn the loss.
आदर्की : येथे आज दुपारी एका दोन वर्षांच्या चिमुकलीचा सर्पदंशाने मृत्यू झाल्याची घटना घडली. नित्या करण खोमणे (वय दोन, रा. कोपर्डे, ता. खंडाळा) असे चिमुकलीचे नाव आहे.