सातारा तालुका हादरला! 'मैत्रीण दुसऱ्याबरोबर दिसल्याने मुलाने जीवन संपवले'; तिने मला धोका दिला मी जगणार नाही अन..
मुलाने त्याच्या मोठ्या भावाला फोन केला होता. तेव्हा माझे एका मुलीवर प्रेम आहे, असे त्याने भावाला सांगितले, तसेच माझे तिच्यावर प्रेम असले, तरी ती आज दुसऱ्या मुलाबरोबर लॉजमधून बाहेर पडताना मला दिसली. तिने मला धोका दिला आहे.
Heartbreak Turns Fatal: Satara Boy Commits Suicide Over Relationship BetrayalSakal
सातारा : मैत्रीण दुसऱ्या मुलाबरोबर फिरताना दिसल्यामुळे तालुक्यातील एका अल्पवयीन मुलाने गळफास घेऊन आत्महत्या केली आहे. याबाबत त्या मुलाच्या भावाने शहर पोलिस ठाण्यात माहिती दिली.