

Tragic scene at Kasarud rescue teams and locals gather near the river where a youth from Mumbai drowned while swimming.
महाबळेश्वर : कासरूड (ता. महाबळेश्वर) येथील सुयोग विजय खांडसकर (वय १८) याचा शुक्रवारी दुपारी पाण्यात बुडून दुर्दैवी मृत्यू झाला. सुयोग हा मुंबईमध्ये शिक्षणासाठी वास्तव्यास होता. काही दिवसांच्या सुट्यांसाठी तो आपल्या गावी, कासरूड येथे आला होता.