माेठी बातमी! 'शिक्षकांच्या ऑनलाइन बदली अनियमिततेप्रकरणी ६५ शिक्षकांना निलंबनाची नोटिसा', सातारा जिल्ह्यात उडाली खळबळ
Transfer Scam Exposed: प्रशासनाकडे तक्रार आल्याने कागदपत्र पडताळणीसाठी गठित समितीकडून दररोज २५ शिक्षकांच्या प्रमाणपत्रांची पडताळणी केली जात आहे. तीन टप्प्यात ५१ शिक्षणाधिकाऱ्यांनी निलंबनाची नोटीस बजावली होती.
Suspension storm in Satara: 65 teachers served notices for irregularities in online transfer process.Sakal
सातारा: शिक्षकांच्या ऑनलाइन बदली प्रक्रियेत अनियमितता आढळल्याने प्राथमिक शिक्षण विभागाने ५८१ शिक्षकांच्या कागदपत्रांची पडताळणी जिल्हा रुग्णालय व छत्रपती संभाजी महाराज वैद्यकीय महाविद्यालयामार्फत सुरू केली आहे.